Slide background
Slide background
Slide background
Slide background

ई - शेतकरीच का ?

शेतकऱ्यांसाठी आणि व्यापार्‍यांसाठी होणाऱ्या फायद्यांविषयी थोडक्यात माहिती

शेतकऱ्यांसाठी फायदे

शेतमाल विकणे झाले सोपे !

शेतकऱ्यांना आता शेतमाल थेट आपल्या शेतातून बाजारामध्ये विकता येणार आहे. शेतकऱ्यांना आडत, गाडी भाडे, हमालीची काळजी नसणार

शेतमालाला योग्य भाव मिळेल

शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा योग्य भाव ठरवण्याचा पूर्ण अधिकार असणार. शेतकऱ्यांना शेतमालामध्ये लागलेले भांडवल निघून नफा मिळेल याची हमी असणार

शेतक-यांना सर्व सुविधा मोफत

शेतक-यांना शेतीविषयक माहिती आणि सर्व सुविधा मोफत मिळणार आहे. तसेच बाजारभाव, जोडधंदे, कृषि घडामोडी, कृषि योजना बद्दल सविस्तर माहिती मिळेल

व्यापार्‍यांसाठी फायदे

शेतमाल विकत घेणे सोपे होणार

आता व्यापार्‍यांना थेट आपल्या जवळच्या शेतातून विक्रीसाठी उपलब्ध असणारा शेतमाल विकत घेणे सोपे होणार

महाराष्ट्रातील शेतमालाची माहिती मिळणार

व्यापार्‍यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या शेतमालाची माहिती अगदी सहज मिळणार

सहज आणि सोपी प्रक्रिया

व्यापार्‍यांना विक्रीसाठी उपलब्ध असणारा शेतमाल विकत घेण्याची सहज आणि सोपी प्रक्रिया असणार

ई-शेतकरी परिवारामध्ये सहभागी व्हा

© Eshetkari 2020 - All rights reserved.